सरकारने पैसे दिले पण तुम्हाला नाही? लाडकी बहीण ₹1500 हप्ता कारणांसह उपाय ladaki bahin scheme
ladaki bahin scheme महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता (१५०० रुपये) आता १३ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला असला, तरी अजूनही अनेक महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत. जर तुम्हालाही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही समस्या … Read more